शासकिय
व्यवस्थेमध्ये कोणतेही विकासकाम करावयाचे
झाल्यास त्याची कायदेशीर निविदा प्रक्रिया केली जाते. विकासकामांमध्ये बांधकाम,
साहित्य व सेवा या तीन प्रकारच्या कामांचा समावेश होतो.विशिष्ट कामांवर किती रक्कम
खर्च होणार आहे, यावर निविदा प्रक्रिया पध्दती अवलंबुन असते. कोणत्याही प्रकारची
निविदा प्रक्रिया पध्दतीचा अवलंब करताना त्याबाबतची प्राथमिक माहिती असणे आवश्यक
आहे. जेणेकरुन निविदा प्रक्रिया करताना किरकोळ स्वरुपाच्या त्रुटी राहणार नाही व
योग्य प्रकारची निविदा प्रक्रिया पध्दती अवलंब केल्याने भविष्यात होणा-या तक्रारी
तसेच लेखा परिक्षण आक्षेप कमी होतील.
■ निविदा प्रक्रिया पध्दती-
1.
बांधकाम
अक्र
|
कामाची रक्कम
|
पध्दती
|
1.
|
50 हजार
रु.पर्यंतचे काम
|
कार्यालयीन
स्तरावरुन निविदा.
|
2.
|
50 हजार
रु.पेक्षा जास्त व
3 लाख
रु. पर्यंतचे काम
|
स्थानिक
वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिध्द करुन निविदा मागविणे.
|
3.
|
3 लाख
रु.पेक्षा जास्त किंमतीचे
काम
|
ई.टेंडरच्या
माध्यमातुन ऑनलाईन खुली निविदा मागवुन.
|
■ निविदा फी-
निविदा रक्कम
|
फी
|
5 लाखापर्यंत
|
100 रु.
|
05 लाख ते 10
लाख
|
200 रु.
|
10 लाख ते 15 लाख
|
500 रु.
|
15 लाख ते 50 लाख
|
1000 रु.
|
50 लाख ते 2 कोटी
|
5000 रु.
|
2 कोटी ते 5 कोटी
|
10000 रु.
|
■ बयाणा रक्कम-
निविदा रक्कमेच्या 1 टक्का. बयाणा
रक्कम 1 लाखापेक्षा जास्त असल्यास बँक गॅरंटी घेणेचा पर्याय आहे.e-tender केलेल्याकामांची बयाणा
रक्कम online भरणा करणे आवश्यक आहे.
■ सुरक्षा अनामत रक्कम:-
5 टक्के घेणे आवश्यक आहे.
2.साहित्य:-
अक्र
|
कामाची रक्कम
|
पध्दती
|
1.
|
5 हजार
रु.पर्यंतची खरेदी
|
थेट
जाग्यावर (सदर
वस्तुची किंमत आर्थिक वर्षात 50 हजारपेक्षा जास्त नसावी.)
|
2.
|
50 हजार
रु.पेक्षा जास्त ते
3 लाख
रु. पर्यंत
|
खुल्या
बाजारातुन किमान तीन दरपत्रक मागवुन (सदर वस्तुची किंमत आर्थिक वर्षात 3 लाखांपेक्षा
जास्त नसावी.)
|
3.
|
3 लाख
रु.पेक्षा जास्त किंमतीचे
साहित्य
|
ई.टेंडरच्या
माध्यमातुन ऑनलाईन खुली निविदा मागवुन.
|
■ निविदा फी-साहित्य
निविदा रक्कम
|
फी
|
5 लाखापर्यंत
|
1000 रु.
|
05 लाख ते 10
लाख
|
2000 रु.
|
10 लाख ते 50 लाख
|
3000 रु.
|
50 लाख ते 1 कोटी
|
10000 रु.
|
1 कोटी पेक्षा जास्त
|
सर्व अधिकार संबधित
विभागास
|
■ बयाणा रक्कम-साहित्य
निविदा रक्कम
|
बयाणा रक्कम
|
5 लाखापर्यंत
|
5000 रु.
|
05 लाख ते 10
लाख
|
10 हजार रु.
|
10 लाख ते 50 लाख
|
50 हजार रु.
|
50 लाख ते 1 कोटी
|
1 लाख रु.
|
1 कोटी पेक्षा जास्त
|
सर्व अधिकार संबधित
विभागास
|
■ सुरक्षा अनामत रक्कम:-
3 टक्के घेणे आवश्यक आहे.
• निविदा
प्रसिध्दी कालावधी:-
निविदा रक्कम
|
प्रथम
|
व्दितीय
|
तृतीय
|
50 हजार
|
08 दिवस
|
05 दिवस
|
03 दिवस
|
50 हजार ते 3 लाख
|
08 दिवस
|
05 दिवस
|
03 दिवस
|
3 लाख ते 50 लाख
|
15 दिवस
|
08 दिवस
|
05 दिवस
|
50 लाख ते 25 कोटी
|
25 दिवस
|
15 दिवस
|
10 दिवस
|
25 कोटी ते 100
कोटी
|
25 दिवस
|
25 दिवस
|
15 दिवस
|
100 कोटीच्या पुढे
|
45 दिवस
|
30 दिवस
|
30 दिवस
|
२ टिप्पण्या:
वा...सुंदर
tx
टिप्पणी पोस्ट करा